Saturday, August 16, 2025 08:10:09 AM
पीडितेच्या पतीसह कुटुंबातील पाच सदस्यांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. फुलंब्री परिसरातील रहिवासी असलेल्या या महिलेने तिच्या पोलिस तक्रारीत आरोप केला आहे की, तिचे सासरचे लोक तिचा छळ करत होते.
Jai Maharashtra News
2025-06-03 18:51:11
सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या अर्पिता शेळके या तरुणीची 20 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी हत्या करण्यात आली आहे.
Ishwari Kuge
2025-06-02 21:06:47
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवरा, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आले आहे.
Apeksha Bhandare
2025-05-21 17:03:26
उत्तर प्रदेशात सहारनपूर येथील न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना एका 30 वर्षीय महिलेच्या सासरच्यांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यांनी तिला एचआयव्हीबाधित इंजेक्शन दिल्याचा आरोप आहे.
2025-02-22 21:03:19
मुलगी म्हणाली, 'पप्पांनी मम्मीला मारले, नंतर पप्पांनी तिच्या डोक्यावर दगड मारला. तिचा दोरीने गळा आवळून फासावर दिले. नंतर तिला पोत्यात टाकले. एक दिवस आधी पप्पांनी...'
2025-02-21 12:51:42
दिन
घन्टा
मिनेट